Meaning : एखादा रोग इत्यादीचा लागोपाठ वाईट परिणाम होणे किंवा वारंवार होणे.
Example :
खूप आधी आमच्या गावी एकदा महामारीचा प्रकोप झाला होता.
Translation in other languages :
किसी रोग आदि का लगातार कुप्रभाव होना या आक्रमण होना।
बहुत पहले हमारे गाँव में एकबार हैजे का प्रकोप हुआ था।प्रकोप होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prakop hone samanarthi shabd in Marathi.