Meaning : मळलेल्या कणकेची गोळी लाटून व शेकून तयार केलेला खाद्यपदार्थ.
Example :
त्याने डब्यात चपाती भाजी आणली होती.
Synonyms : पोळी
Translation in other languages :
चपाती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chapaatee samanarthi shabd in Marathi.