Meaning : फसवण्याच्या इराद्याने केलेले कृत्य.
Example :
कृत्रिम टंचाई, खोटी वजनमापे या द्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते.
तू म्हणतेस तसे राजाच्या मनात खरोखरीच कपट असले पाहिजे.
Translation in other languages :
वह काम जो किसी को धोखे में डाल कर कोई स्वार्थ साधने के लिए किया जाए।
उसने छल से पूरी जायदाद अपने नाम करा ली।कपट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kapat samanarthi shabd in Marathi.