Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मळणी झाल्यानंतर धान्यातील भुसा व केरकचरा काढण्यासाठी वार्याने त्यातील भुसा उडवण्याची क्रिया.
Example : शेतात सध्या उपणणी चालू आहे. पाखडणी झाल्यावर त्याने भात कोठारात ठेवला.
Synonyms : उफणणी, पाखडणी, पाखडणे
Translation in other languages :हिन्दी English
दाँए हुए अनाज को हवा में उड़ाने की क्रिया या भाव, जिससे भूसा अलग हो जाए।
The act of separating grain from chaff.
Install App
उपणणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. upnanee samanarthi shabd in Marathi.