Meaning : अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा.
Example :
अजमेर शरीफ दर्ग्यात मुसलमान तसेच हिंदूदेखील जातात.
मुस्लिमांशिवाय इतर धर्मातील लोकही अजमेर शरीफ दर्ग्याच्या दर्शनासाठी जात असतात.
Translation in other languages :
अजमेर स्थित सूफ़ी संत ख्वाज़ा मोइनुद्दीन चिश्ती की दरगाह।
अजमेर दरगाह शरीफ़ में हिंदू तथा मुसलमान तीर्थयात्री समान रूप से जाते हैं।अजमेर शरीफ दर्गा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ajmer shareeph dargaa samanarthi shabd in Marathi.