Meaning : माणसाच्या विष्ठामूत्राचे खत.
Example :
शेणखतापेक्षा सोनखतात नायट्रोजन, फॉस्फोरस व पोटॅश यांचे प्रमाण जास्त असते.
Translation in other languages :
+मनुष्य के मल की खाद।
गोबर की खाद की अपेक्षा मल की खाद में नाइट्रोजन, फॉस्फोरस और पोटाश की मात्रा ज्यादा होती है।सोनखत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sonkhat samanarthi shabd in Marathi.