Meaning : हिंदू धर्मानुसार मानवाला शुद्ध आणि उन्नत करण्यासाठी होणारे विशिष्ट कृत्य.
Example :
हिंदू धर्मात संस्कारांना खूप महत्त्व आहे.
Translation in other languages :
Meaning : शिक्षण, घरातील शिकवण, वातावरण इत्यादींचा आचरणात दिसून येणारा प्रभाव.
Example :
मुलांना चांगले संस्कार लागावे ह्याची काळजी आईवडिलांनांच घ्यायची असते.
Translation in other languages :
पूर्व जन्म, कुल-मर्यादा, शिक्षा, सभ्यता आदि का मन पर पड़ने वाला प्रभाव।
यह बहू का संस्कार ही है जो वह कभी पलटकर जवाब नहीं देती।संस्कार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samskaar samanarthi shabd in Marathi.