Meaning : एक प्रकारचे सुगंधी गवत, याच्या मुळांचे उन्हाळ्यासाठी पडदे करतात, अत्तर काढतात.
Example :
जुन्या काळी वाळ्याचे पडदे करून दाराशी लावत
Synonyms : खस
Translation in other languages :
Meaning : सोने किंवा चांदीचा पायात घालायचा दागिना.
Example :
काल आम्ही बाळासाठी नवीन वाळे आणले
Synonyms : तोडा
Translation in other languages :
वाळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaalaa samanarthi shabd in Marathi.