Meaning : लोकांना द्यायचे शिक्षण.
Example :
अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हायचे असेल तर लोकशिक्षणाला पर्याय नाही.
Translation in other languages :
लोकशिक्षण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lokashikshan samanarthi shabd in Marathi.