Meaning : राजाच्या, सरदाराच्या संग्रही असलेल्या चित्त्यांची निगा राखणारा अधिकारी.
Example :
चित्तेवानाने चित्त्याच्या डोळ्यांवर झापडे बांधली.
चित्तेवान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chittevaan samanarthi shabd in Marathi.