Meaning : बदकापेक्षा लहान, तांबूस डोके, डोळ्यापासून मानेपर्यंत हिरव्याकंच रंगाचा पट्टा असलेला पक्षी.
Example :
सुंदर बटवा उडताना त्याचे पंख काळे आणि हिरवे असे दुरंगी दिसतात.
Synonyms : खैरा बाड्डा, चिखला बाड्डा, भोर, सुंदर बटवा, सोनुली
Translation in other languages :
चिखल्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chikhalyaa samanarthi shabd in Marathi.