Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

Welcome to Amarkosh.

Amarkosh is a unique dictionary website of Bhartiya languages. The meaning of a word varies according to the context in which it is used. Here various contextual meanings of the words have been described in detail along with example sentences and synonyms.

More than one hundred fifty thousands words of English language are available in Amarkosh. Please enter a word to search.

A random word from the dictionary is displayed below.

मिशिगन   नाम

1. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

Meaning : अमेरिकेतील सर्वात मोठे सरोवर.

Example : मिशिगन हे जगातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे सरोवर आहे.

Synonyms : मिशिगन सरोवर


Translation in other languages :

अमेरीका की सबसे बड़ी झील।

मिशिगन विश्व की तीसरी सबसे बड़ी झील है।
मिशिगन, मिशिगन झील, लेक मिशिगन

The 3rd largest of the Great Lakes. The largest freshwater lake entirely within the United States borders.

lake michigan, michigan
2. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

Meaning : अमेरिकेच्या उत्तर भागातील एक राज्य.

Example : अमेरिकेतील वाहन उत्पादन उद्योगाचे मिशिगन हे केंद्र आहे.
रमेश हा मिशिगनमध्ये राहतो.

Synonyms : द ग्रेट लेक्स स्टेट


Translation in other languages :

ग्रेट झील क्षेत्र में उत्तर मध्य संयुक्त राज्य अमेरिका का एक मध्य-पश्चिमी राज्य।

रमेश मिशिगन में रहता है।
एमआई, ग्रेट लेक्स स्टेट, मिशिगन, वूल्वरीन राज्य

A midwestern state in north central United States in the Great Lakes region.

great lakes state, mi, mich., michigan, wolverine state
शब्दकोश से कोई एक मुहावरा लेकर नीचे प्रदर्शित किया गया है और अधिक मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

मुहावरा - ऊराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे

अर्थ : अतिशय हलाखीची आर्थिक स्थिती.

वाक्य प्रयोग : उराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे घेऊन महेश आपले शिक्षण पुढे चालू ठेऊ शकत नव्हता.

To browse the English dictionary, click on a letter.

अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ
क ख ग घ च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण त थ द ध न
प फ ब भ म य र ल व
श ष स ह क्ष त्र ज्ञ ऋ

अमरकोशमध्ये उपलब्ध मराठी मुहावरेसाठी येथे स्पर्श करा.