অর্থ : एखादी गोष्ट, व्यक्ती ह्यांचे रक्षण होईल अशी क्रिया करणे.
উদাহরণ :
वन्यजीवांच्या प्राणांचे रक्षण केले पाहिजे.
आपल्या आपल्या सन्मानाचे रक्षण केले पाहिजे.
সমার্থক : रक्षण करणे, वाचवणे
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
ऐसी क्रिया करना जिससे कुछ या कोई बचे।
हमें अपनी सम्मान को हर हालात में बचाना चाहिए।Shield from danger, injury, destruction, or damage.
Weatherbeater protects your roof from the rain.অর্থ : वापरात न आणणे किंवा खर्च होऊ न देणे.
উদাহরণ :
पायी चालत जाऊन तिने आपला प्रवासखर्च वाचविला.
সমার্থক : वाचवणे
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
অর্থ : अतिक्रमण, शिकार, मासेमारी इत्यादी करण्यापासून दूर ठेवणे किंवा न करू देणे.
উদাহরণ :
जंगल वाचवा.
সমার্থক : वाचवणे, सुरक्षित ठेवणे
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
अतिक्रमण, शिकार करने, मछली आदि मारने से दूर रखना या उपयोग न करने देना।
इस झील को बचाइए।Keep undisturbed for personal or private use for hunting, shooting, or fishing.
Preserve the forest and the lakes.वाचविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaachvine samanarthi shabd in Marathi.