অর্থ : तितराच्या आकाराचा, दगडी पाटीसारख्या काळ्या रंगाचा, भुंड्या शेपटीचा, लांब पायाचा जलचर पक्षी.
উদাহরণ :
पाणकोंबडीच्या शेपटीखाली गंजासारखा लालभडक डाग असतो.
সমার্থক : कुंवा, कुंवा कोंबडी, कुकेर, कुवा, कोकरी, कोकेरी, टरकू, टरको, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, पाणकोंबडी
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
पाणकोंबडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paanakombdaa samanarthi shabd in Marathi.