অর্থ : तुरा असलेला किंवा तुर्याने युक्त.
উদাহরণ :
अजूनही गावातील काही लोक तुरेदार फेटे बांधतात.
मोर हा एक तुरेदार पक्षी आहे
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
तुरेदार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. turedaar samanarthi shabd in Marathi.