অর্থ : विनाशाचा वा बंद पडण्याचा काळ.
উদাহরণ :
ह्या कारखान्याचा अंतिमकाळ आला आहे.
हा कारखाना अगदीच डबघाईला आला आहे.
সমার্থক : अंतिमकाळ, उतरती कळा, डबघाई, शेवट, समाप्तीचा काळ
অন্যান্য ভাষায় অনুবাদ :
विनाशकाल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vinaashkaal samanarthi shabd in Marathi.