অর্থ : वीस आणि नऊ मिळून होणारी संख्या.
উদাহরণ :
तीसामधून एक वजा केले असता एकोणतीस उत्तर येते.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : इंग्रजी महिन्यातील एकोणतिसाव्या दिवशी येणारी तारीख.
উদাহরণ :
पुढच्या महिन्याच्या एकोणतीसला श्यामा येत आहे.
সমার্থক : एकोणतीस, एकोणतीस तारीख, २९ तारीख
२९ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samanarthi shabd in Marathi.