অর্থ : ज्यामुळे शुद्ध रक्ताचे शरीरभर रक्तवाहिन्यांद्वारे अभिसरण होते तो छातीत डाव्या बाजूला असणारा एक अवयव.
উদাহরণ :
हृदयाचे अलिंद आणि निलय असे दोन भाग असतात
সমার্থক : काळीज
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
हृदय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hriday samanarthi shabd in Marathi.