অর্থ : आपोआप उत्पन्न झालेला,ज्याला निर्माण करणारे कुणी वा काही नाही असा.
উদাহরণ :
आमच्या गावाच्या देवळातील मूर्ती स्वयंभू आहे असे मानले जाते.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
स्वयंभू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svayambhoo samanarthi shabd in Marathi.