অর্থ : ज्यावर संस्कार,क्रिया घडली आहे असा.
উদাহরণ :
बांधाणी हिंग हा संस्कारित हिंग असतो.
সমার্থক : संस्कृत
অর্থ : संस्कार असलेला.
উদাহরণ :
सीता एक सुंदर, सुशिक्षित आणि संस्कारी मुलगी आहे.
সমার্থক : संस्कारी
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
संस्कारित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samskaarit samanarthi shabd in Marathi.