অর্থ : एखादी वस्तू दुसर्या वस्तूच्या संपर्कात येण्याची क्रिया.
উদাহরণ :
रेकी या चिकित्सा पद्धतीत स्पर्शाने उपचार केला जातो
आम्लाच्या संपर्कात येऊन निळा लिटमस तांबडा होतो.
সমার্থক : स्पर्श
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : एखाद्या गोष्टीशी जोडले जाण्याची क्रिया.
উদাহরণ :
अधिक माहितीसाठी ह्या विभागाशी संपर्क साधावा.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
The state of being connected.
The connection between church and state is inescapable.অর্থ : संदेशाची देवघेव.
উদাহরণ :
आपल्याशी संपर्क व्हावा अशी इच्छा खूप दिवसांपासून होती.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : समूहातील संप्रेषणाचे माध्यम.
উদাহরণ :
पोलीस अपराधींच्या संपर्काचा छडा लावत आहे.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
A channel for communication between groups.
He provided a liaison with the guerrillas.অর্থ : अशा पदी किंवा ठिकाणी असणारी व्यक्ती जी तुम्हाला विशिष्ट मदत करू शकते.
উদাহরণ :
त्यांनी राज्यपालाशी भेट घडवून आणण्यासाठी आपल्या व्यावसायिक संपर्काचा वापर केला.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
(usually plural) a person who is influential and to whom you are connected in some way (as by family or friendship).
He has powerful connections.संपर्क व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sampark samanarthi shabd in Marathi.