অর্থ : दोन्ही बाजूचा भार सारखा ठेवण्याची किंवा असण्याची अवस्था.
উদাহরণ :
कठिण परिस्थितदेखील आपण आपले संतुलन राखले पाहिजे.
वृक्षारोपणामुळे निसर्गाचे संतुलन राखण्यात मदत होते.
সমার্থক : समतोल
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
दो पक्षों का बल बराबर रखने अथवा होने की अवस्था।
हमें विपरीत परिस्थितियों में भी अपना संतुलन नहीं खोना चाहिए।A state of equilibrium.
balanceঅর্থ : अपेक्षित असलेले वजन बरोबर किंवा ठिक करण्याची किंवा होण्याची क्रिया.
উদাহরণ :
रुंद पट्ट्यांमुळे प्रचंड वजनाचे संतुलन राखण्यास मदत होते.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
आपेक्षिक तौल या भार बराबर या ठीक करने या होने की क्रिया।
सोनार ने पायल तौलने के लिए तुला का बाट से संतुलन किया।संतुलन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. santulan samanarthi shabd in Marathi.