অর্থ : बारा राशींपैकी दुसरी रास ज्यात एकशे एक्केचाळीस तारे आहेत, तसेच कृत्तिकाचे अंतिम तीन चरण, संपूर्ण रोहिणी आणि मृगशीर्षचे पहिले दोन चरण आहेत.
উদাহরণ :
वृषभ राशीचे चिह्न बैल आहे.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : ज्याची बाल्यदशा संपली आहे असा गाईच्या जातीतील नर.
উদাহরণ :
बैल शेतीच्या कामात फार उपयोगी पडतो
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
An adult castrated bull of the genus Bos. Especially Bos taurus.
oxঅর্থ : ती व्यक्ती जिचा जन्म सूर्य वृषभ राशीत असताना झाला आहे.
উদাহরণ :
वृषभांसाठी हे वर्ष खूपच चांगले आहे.
সমার্থক : वृषभ रास
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
सौर ज्योतिषानुसार वह व्यक्ति जिसका जन्म तब हुआ हो जब सूर्य वृषराशि में हो।
वृषराशिवालों के लिए यह वर्ष अत्यधिक फलदायी है।वृषभ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vrishabh samanarthi shabd in Marathi.