অর্থ : शासनातील लोकनिर्वाचित प्रतिनिधींचे कायदेकानून तयार करणारे मंडळ किंवा सभा.
উদাহরণ :
फाशीच्या शिक्षेसंदर्भात विधीमंडळात चर्चा झाली.
সমার্থক : कायदेमंडळ, विधानमंडळ, विधानसभा, विधीमंडळ
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
लोकतंत्री शासन में जनता के प्रतिनिधियों की वह सभा जो देश के लिए कानून कायदे आदि बनाती है।
विधानसभा में पुराने विधानों में संशोधन, परिवर्तन आदि भी होते हैं।विधिमंडळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vidhimandal samanarthi shabd in Marathi.