অর্থ : मोठ्या लाव्यापेक्षा आकाराने लहान लावा.
উদাহরণ :
शहारे लाव्याची छाती काळी असते.
সমার্থক : कठाणी लावा, कारेली लावा, काळी लावा, काळ्या छातीचा दुर्लाव, कृष्ण वक्ष लाव, गांजी, गांजी लाहूर, घाघरू लावा, डुमा, डुऱ्या, दुड्या, पावसाळी दुर्लाव, बटेर, लावा, लावीरहू, लाहूरी, शहरा लावा, शहारे लावा, सहारे लावा, सातपुडी लावा
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
लहान लावा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lahaan laavaa samanarthi shabd in Marathi.