অর্থ : एखाद्या रोगाची लागण होण्यापासून बचाव करण्याची किंवा त्याचा विरोध करण्याची शरीरातील असलेली क्षमता किंवा शक्ती.
উদাহরণ :
जास्त रोगप्रतिकारकशक्ती असलेले लोक कमी आजारी पडतात.
সমার্থক : रोग प्रतिरोधक क्षमता, रोगप्रतिकारक क्षमता, रोगप्रतिरोधक क्षमता
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
शरीर की वह क्षमता जिससे वह किसी रोग या संक्रमण से बचा या अप्रभावित रहता है।
अधिक रोग प्रतिरोधक क्षमता वाले लोग बीमार कम पड़ते हैं।रोगप्रतिकारकशक्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rogapratikaarakashaktee samanarthi shabd in Marathi.