অর্থ : एखाद्या असुर, राक्षस इत्यादीचा वध.
উদাহরণ :
जेव्हा पृथ्वीवर राक्षसांचा अत्याचार वाढतो तेव्हा राक्षसवधासाठी देवाला कोणत्या ना कोणत्यातरी रूपात अवतार घ्यावा लागतो.
সমার্থক : असुरवध, दानववध, दैत्यवध, राक्षस संहार
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
राक्षसवध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raakshasvadh samanarthi shabd in Marathi.