অর্থ : पूर्वसूचना न देता अचानक येणे.
উদাহরণ :
आम्ही सगळे गोव्याला जाण्याचा कार्यक्रम आखतच होते तितक्यात गावचे पाहूणे येऊन ठेपले.
সমার্থক : टपकणे, दत्त म्हणून उभे राहणे, येऊन ठाकणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
येऊन ठेपणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yeoon thepne samanarthi shabd in Marathi.