অর্থ : जिवंत नाही असा.
উদাহরণ :
मृत आप्तांच्या आठवणीने तो भावुक झाला.
तो जागच्याजागी गतप्राण झाला.
সমার্থক : गतप्राण, दिवंगत, मृत
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
जो मरा हुआ हो।
वे मृत व्यक्ति को दफ़नाने जा रहे हैं।No longer having or seeming to have or expecting to have life.
The nerve is dead.मेलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. melelaa samanarthi shabd in Marathi.