অর্থ : कणकेच्या गोळ्याला मुठीत दाबून विशिष्ट आकार देवून,वरणात घालून केलेले खाद्य.
উদাহরণ :
आईने आज मुटकुळे केले आहेत.
অর্থ : मुठीत दाबून केलेला कणकेचा लांबट गोळा.
উদাহরণ :
कणकेची लहान लहान मुटकुळी करून तुपावर गुलाबी रंगावर तळावीत.
मुटकुळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mutkulaa samanarthi shabd in Marathi.