অর্থ : यंत्र किंवा बैलांच्या मदतीने कणसातून धान्य वेगळे काढण्याचे काम.
উদাহরণ :
तो बैलांच्या मदतीने मळणी करत आहे.
शेतात मळणी चालू आहे.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
The separation of grain or seeds from the husks and straw.
They used to do the threshing by hand but now there are machines to do it.मळणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. malnee samanarthi shabd in Marathi.