অর্থ : दोन वा अधिक व्यक्ती किंवा पक्ष यांची मते वेगवेगळी असण्याची स्थिती.
উদাহরণ :
आपापसातील मतभेदांमुळे काम पूर्ण होऊ शकले नाही.
परकीय आक्रमणापासून नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची असते ह्याबद्दल कधीही दुमत नव्हते.
সমার্থক : दुमत, मतभिन्नता, मतमतांतर
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
वह अवस्था जिसमें दो या अधिक व्यक्तियों या पक्षों के मत आपस में नहीं मिलते हैं।
आपसी मतभेद के कारण यह कार्य नहीं हो सका।मतभेद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. matbhed samanarthi shabd in Marathi.