অর্থ : एखादी हाती लागेल ती लहानसहान वस्तू हळूच पळवून नेणारी व्यक्ती.
উদাহরণ :
गर्दीत उचल्याने माझे पाकीट लांबवले.
नहानच्या जत्रेत उचल्यांची चांदी असते.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
भुरटा चोर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhurtaa chor samanarthi shabd in Marathi.