অর্থ : नशीबामुळे.
উদাহরণ :
खूप भूक लागली होती आणि नशीबाने थोड्याच अंतरावर एक ढाबा आम्हाला दिसला.
त्याला अजूनही वाटते की ही नोकरी त्याला नशीबाने मिळाली.
সমার্থক : नशीबाने, सौभाग्याने
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
भाग्याने व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaagyaane samanarthi shabd in Marathi.