অর্থ : जास्त प्रमाणात किंवा मोठ्या संख्येने.
উদাহরণ :
तो खूप मेहनत करतो.
ह्या प्रदर्शनाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
সমার্থক : खूप, पुष्कळ, फार, भरपूर, मायंदळ, मायंदळा, मायंदाल, मायंधाल
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
To a very great degree or extent.
I feel a lot better.भरभरून व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bharabhroon samanarthi shabd in Marathi.