অর্থ : आरोपीच्या बाजूने न्यायालयात केला जाणारा युक्तिवाद.
উদাহরণ :
टिळक बचावाचे भाषण करायला उभे राहिले
অর্থ : आपला निर्दोषपणा सिद्ध करण्यासाठी आरोपीने काही म्हणण्याची क्रिया.
উদাহরণ :
तुम्हाला तुमच्या बचावासाठी काही म्हणायचे आहे का?
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
बचाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bachaav samanarthi shabd in Marathi.