অর্থ : विशिष्ट गोष्टीची अपेक्षा निर्माण होऊन ती गोष्ट प्रत्यक्षात नाही असे आढळणे.
উদাহরণ :
मूर्ख कबुतरे त्याच्या ह्या बोलण्याला फसली.
সমার্থক : चकणे
অর্থ : एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते.
উদাহরণ :
धागा शिवणयंत्रात अडकला.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : परपुरूषाच्या किंवा परस्त्रीच्या प्रेमात पडल्यामुळे लवकर न तुटणारे अनैतिक संबंध निर्माण होणे.
উদাহরণ :
तो शेजारणीच्या प्रेमजाळ्यात फसला आहे.
সমার্থক : अडकणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : एखाद्याच्या गोड किंवा कपटयुक्त बोलण्यात येणे.
উদাহরণ :
प्रवासात कित्येकजण ठक लोकांच्या जाळ्यात फसतात.
সমার্থক : फसले जाणे, शिकार होणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
किसी की मीठी या छलपूर्ण बातों में आना और छला जाना।
यात्रा करते समय कितने लोग ठगों के जाल में फँस जाते हैं।फसणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phasne samanarthi shabd in Marathi.