অর্থ : विशिष्ट अशा मर्यादांनी निश्चित केलेला व ज्यात राहणार्या लोकांची भाषा, राहणीमान इत्यादी दुसर्या भागाच्या लोकांपेक्षा वेगळी असते असा देशाचा एक भाग.
উদাহরণ :
प्रत्येक प्रदेशाच्या लोकांची राहणी वेगवेगळी असते
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : एक गोत्रप्रवर्तक ऋषी.
উদাহরণ :
प्रांतांचे वर्णन पुराणांत मिळते.
সমার্থক : प्रांत ऋषी, प्रान्त, प्रान्त ऋषी
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sageप्रांत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praant samanarthi shabd in Marathi.