অর্থ : पायात घालण्याचा एक दागिना जो चालताना छुमछुम आवाज करतो.
উদাহরণ :
नव्या नवरीच्या पायातील पैंजण खूपच सुंदर आहे.
সমার্থক : नूपुर
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
पैंजण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. painjan samanarthi shabd in Marathi.