অর্থ : सुस्ती इत्यादिंमुळे शरीराला पीळ देण्याची वा ताणण्याची क्रिया.
উদাহরণ :
आळोखेपिळोखे देत तो उठून बसला
সমার্থক : अळखाविळखा, अळेपिळे, आळेपिळे, आळोखेपिळोखे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
पिरगळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pirgalaa samanarthi shabd in Marathi.