অর্থ : भारतात आढळणारे एका प्रकारचे झाड.
উদাহরণ :
माकडे पिंपरीवर बसून पिंपरें खात होती.
पिंपरीचे लाकूड इमारतीस उपयोगी असते.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
Any moraceous tree of the tropical genus Ficus. Produces a closed pear-shaped receptacle that becomes fleshy and edible when mature.
fig treeपिंपरणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pimpranee samanarthi shabd in Marathi.