অর্থ : भीतीमुळे किंवा संकट टाळण्यासाठी एखाद्या ठिकाणापासून पळून जाणे.
উদাহরণ :
सर्व लोक आपल्या विरुद्ध आहे असे पाहून त्याने पळ काढला
সমার্থক : पलायन करणे, पसार होणे, सटकणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
पळ काढणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pal kaadhne samanarthi shabd in Marathi.