অর্থ : रोग्याने काय खावे व काय खावू नये यासंबंधीचे नियम.
উদাহরণ :
डॉक्टराने त्याला पथ्य पाळायला सांगितले आहे.
অর্থ : दुखणेकर्यास हितकारक असे नियमित खाद्य.
উদাহরণ :
पथ्य पाहूनच आजारी माणसाची भूक मरते.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
Diet prescribed for bedridden or convalescent people. Does not include fried or highly seasoned foods.
light dietपथ्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pathy samanarthi shabd in Marathi.