অর্থ : एखाद्या अपराध किंवा अपघाताच्या ठिकाणी पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या तपासाचे नोंदपत्रक.
উদাহরণ :
पंचनाम्यात कमीत कमी दोन तपास अधिकाऱ्यांची आणि दोन अपक्ष साक्षीदारांची स्वाक्षरी असायला हवी..
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
पंचनामा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. panchnaamaa samanarthi shabd in Marathi.