অর্থ : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
উদাহরণ :
खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
সমার্থক : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, पिटणे, बडवणे, बदडणे, मारणे, हाणणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
सिपाही चोर को लाठी से मार रहा है।অর্থ : मोठा लाकडी हातोडा.
উদাহরণ :
त्याने मोगरीने चोराला धोपटले.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : कपडे धोपटून धुण्यासाठी वापरण्यात येणारे बॅटसारखे लाकडी साधन.
উদাহরণ :
ताई धोपटण्याने कपडे धोपटत आहे.
সমার্থক : धोका
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
धोपटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhoptane samanarthi shabd in Marathi.