অর্থ : अनेक प्रांत, नगरे इत्यादी असलेला पृथ्वीवरील विशिष्ट भूभाग.
উদাহরণ :
भारत माझा देश आहे
সমার্থক : राष्ट्र
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : सह्याद्रीच्या रांगेच्या पश्चिमेकडचा महाराष्ट्रातील प्रदेश.
উদাহরণ :
तुमचे गाव कोकणात आहे की देशावर?
সমার্থক : घाट
অর্থ : देशातील सर्व लोक.
উদাহরণ :
जातिभेदाचा नायनाट करण्यासाठी देशाने पुढाकार घेतला पाहिजे.
সমার্থক : राष्ट्र
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
অর্থ : एखाद्या देशाचे प्रशासन किंवा सरकार.
উদাহরণ :
ह्या देशाने अनेक अंमलीपदार्थांच्या विक्रीसंदर्भात कठोर कायदे केले आहेत.
সমার্থক : राष्ट्र
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
A politically organized body of people under a single government.
The state has elected a new president.অর্থ : जिथे आपण (किंवा एखादी व्यक्ती) राहते तो देश, प्रदेश, जिल्हा, क्षेत्र, शहर, गाव इत्यादी.
উদাহরণ :
भारत माझा देश आहे.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
The country or state or city where you live.
Canadian tariffs enabled United States lumber companies to raise prices at home.देश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. desh samanarthi shabd in Marathi.