অর্থ : एखादी उचित, आवश्यक किंवा प्रिय गोष्ट न घडल्यामुळे मनाला होणारे दुःख.
উদাহরণ :
रागाच्या भरात मी त्याला उलट बोललो याचा मला नंतर खेद वाटू लागला
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
दिलगिरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dilgiree samanarthi shabd in Marathi.