অর্থ : तंबाखू किंवा गांज्याचा धूर जोराने आत ओढणे.
উদাহরণ :
सिगारेटचा पहिला झुरका घेतला तसा जोरात ठसका लागला आणि डोळ्यातून पाणी आले.
शेताच्या बांधावर बसून शेतकरी झुरके घेत होता.
সমার্থক : झुरकणे, झुरका घेणे, झुरका मारणे
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
तंबाकू या गाँजे का धुआँ जोर से खींचना।
खेत की मेड़ पर बैठकर किसान सुट्टा मार रहा था।Inhale and exhale smoke from cigarettes, cigars, pipes.
We never smoked marijuana.दम मारणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dam maarne samanarthi shabd in Marathi.