অর্থ : एखाद्या अपराध्याला त्याच्या अपराधासाठी एखादी शिक्षा देणे.
উদাহরণ :
हत्येच्या आरोपावरून न्यायाधीशांनी श्यामला आजीवन कारावासाची शिक्षा केली.
সমার্থক : दंड देणे, शिक्षा करणे
दंडित करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dandit karne samanarthi shabd in Marathi.