অর্থ : पातळ पदार्थ घट्ट होणे.
উদাহরণ :
थंडीमुळे तूप गोठले.
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
Change from a liquid to a solid when cold.
Water freezes at 32 degrees Fahrenheit.অর্থ : निश्चल होणे.
উদাহরণ :
शेवटची घटका मोजणार्या वृद्धाचे डोळे मुलाची वाट पाहता पाहता थिजले
অন্য ভাষালৈ অনুবাদ :
थिजणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thijne samanarthi shabd in Marathi.